शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांद्वारे थेट घरोघरी पोहोचणार फळे, भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:00 IST

महापालिका झोन अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक प्रभागामध्ये मोबाइल वाहनाद्वारे फळे व भाजीपाल्याची शेतकºयांकडून होम डिलिव्हरी होणार आहे. याविषयीचे निर्देश आयुक्त प्रशांत रोडे यांनी चारही झोनच्या सहायक आयुक्तांना दिले आहेत. झोन १ रामपुरी कॅम्प अंतर्गत येणाºया प्रभागांमध्ये १६ मोबाइल वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. झोन २ राजापेठ व झोन ३ हमालपुरा अंतर्गत प्रभागांमध्ये प्रत्येकी चार मोबाइल वाहनांची व्यवस्था केली आहे.

ठळक मुद्देमहापालिका : परवानगी मागणाºया शेतकºयाची पडताळणी, प्रभागनिहाय ओळखपत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लॉकडाऊनचे काळात नागरिकांना ताजी फळे व भाजीपाला घरपोच देण्याच्या दृष्टीने मोबाइल वाहनाची व्यवस्था महापालिकाद्वारे करण्यात आलेली आहे. आता थेट शेतकऱ्यांचा भाजीपाला आणि फळे घरपोच मिळणार आहेत. सद्यस्थितीत शहराच्या चार झोनमध्ये अशाप्रकारे व्यवस्था करण्यात आलेली आहे.महापालिका झोन अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक प्रभागामध्ये मोबाइल वाहनाद्वारे फळे व भाजीपाल्याची शेतकºयांकडून होम डिलिव्हरी होणार आहे. याविषयीचे निर्देश आयुक्त प्रशांत रोडे यांनी चारही झोनच्या सहायक आयुक्तांना दिले आहेत. झोन १ रामपुरी कॅम्प अंतर्गत येणाºया प्रभागांमध्ये १६ मोबाइल वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. झोन २ राजापेठ व झोन ३ हमालपुरा अंतर्गत प्रभागांमध्ये प्रत्येकी चार मोबाइल वाहनांची व्यवस्था केली आहे.झोन ४ बडनेरा अंतर्गत येणाºया प्रभागांमध्ये दोन मोबाइल वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा एकूण चार झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभागामध्ये एकूण २६ मोबाइल वाहनांद्वारे शेतकरी होम डिलिव्हरी अंतर्गत भाजीपाला व फळांची विक्री करणार आहेत. यासाठी संबंधित शेतकºयांचे वाहन क्रमांक व मोबाइल क्रमांकसुद्धा प्रत्येक झोनमध्ये देण्यात आले आहेत. नागरिकांना भाजीपाला विक्रेत्याशी थेट संपर्क करावा लागणार आहे. विक्रेता त्यांना दिलेल्या प्रभागात जाऊन भाजीपाला विक्री करणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.कृषी विभागाद्वारे महापालिकेला माहितीज्या शेतकºयांना थेट ग्राहकांना कृषिमाल पुरवठा करावयाचा आहे, त्यांनी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून शेतीचे ठिकाण, गाडी क्रमांक, शेतमालाचे नाव, किती क्विंटल माल उपलब्ध आहे, याची माहिती द्यावी लागेल. शेतकऱ्याकडे स्वत:ची किंवा भाड्याची गाडी असणे आवश्यक आहे. कृषी विभागाद्वारे ही माहिती महापालिकेला देण्यात येईल. त्यानंतर महापालिकाद्वारे विशिष्ट प्रभागात फिरण्यासाठी पास मिळेल.

टॅग्स :fruitsफळेvegetableभाज्या