शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
2
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
3
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
4
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
5
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
6
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
7
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
8
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
9
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
10
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
11
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
12
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
13
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
14
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
15
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
16
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
17
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
18
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
19
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
20
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

चार बिडीओंना ‘शो कॉज’

By admin | Updated: May 7, 2014 01:19 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फ त राबविण्यात येणार्‍या अवर्षण प्रवण विकास कार्यक्रमाच्या

अमरावती : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फ त राबविण्यात येणार्‍या अवर्षण प्रवण विकास कार्यक्रमाच्या आढावा बैठकीला हजर राहण्याच्या सूचना दिल्यानंतरही पूर्वसूचना न देता गैहजर राहिल्याप्रकरणी जिल्हातील चार गटविकास अधिकारी (बिडीओ) व काही विस्तार अधिकारी कृषी यांना कारणे दाखवा नोटीस बजाविल्या आहेत.

अवर्षण प्रवण विकास कार्यक्रम (हरियाली) योजनेची आढावा बैठक सीईओंच्या दालनात अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रकल्प संचालक यांच्या उपस्थितीत २९ एप्रिल २०१४ रोजीच्या बैठकीत सर्व गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी कृषी यांना लेखी व दूरध्वनीवरून सूचना दिल्यानंतरही १४ पंचायत समितीपैकी तिवसा, धामणगाव रेल्वे, चांदुर बाजार, नांदगाव खंडेश्र्वर आणि तिवसा या पं.स.चे बिडीओ व काही विस्तार अधिकारी (कृषी) अवर्षण प्रवण विकास कार्यक्रम (हरियाली) योजनेच्या आढावा बैठकीला गैहजर असल्याने राहून प्ांचायत समीती स्तरावरील वरील योजनेचे प्रकल्प समाप्ती निर्गमनची माहीती प्रलंबित आहे. माहिती सादर न केल्यामुळे वरील अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.