शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन विभागालगत चालतो जुगार

By admin | Updated: March 28, 2016 00:06 IST

अग्निशमन विभागाच्या बाजूला खुल्या जागेत राजरोसपणे जुगार खेळ सुरू असतो

नागरिक संतप्त : गाडगेनगर पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्षसंदीप मानकर  अमरावतीअग्निशमन विभागाच्या बाजूला खुल्या जागेत राजरोसपणे जुगार खेळ सुरू असतो.त्यामुळे काय करतात गाडगेनगर पोलीस, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. येथे एक बार आहे. त्यासमोर खुली जागा आहे. या जागेत १० ते १५ युवक एकत्र येऊन राजरोसपणे जुगार खेळताना निदर्शनास येत आहे. मात्र अनेक दिवसांपासून याकडे गाडगे नगर पोलिसांचे दुर्लक्ष आहे. मात्र येथील सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज सुरु आहे. येथे बाहेरच्या लोकांची नेहमीच वर्दळ असते. खुलआम जुगार खेळणे कायद्याने गुन्हा आहे. पोलिसांनी जुगऱ्यांना धाड टाकून पकडणे अपेक्षित आहे. मात्र पोलीस का कारवाई करीत नाही, हा प्रशन आहे. खुलेआम जुगार खेळला जात असल्यामुळे परिसरातील युवक याला बळी पडतात व तेसुद्धा अवैधरीत्या जुगार खेळतात. त्यामुळे त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. असा जुगाराचा अड्डा पोलिसांनी ुुउधवस्त करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. मी माहिती घेतो. अशाप्रकारचा जुगार खेळत असतील तर धाड टाकून कारवाई करण्यात येईल.- के.एम. पुंडकर,पोलीस निरीक्षक, गाडगेनगर