शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बाजार समितीच्या ‘त्या’ पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 22:15 IST

आठ दिवसांपूर्वी बाजार समितीच्या आवारात अवैध गोवंश वाहतूकप्रकरणी पोलिसांनी कारवाई केलेल्या बाजार समितीच्या पाच कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले.

ठळक मुद्देसभापतींची माहिती : सर्व संचालकांची पत्रपरिषदेला उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : आठ दिवसांपूर्वी बाजार समितीच्या आवारात अवैध गोवंश वाहतूकप्रकरणी पोलिसांनी कारवाई केलेल्या बाजार समितीच्या पाच कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले. यात दोन कार्यालयीन कर्मचारी असून, तीन रोजंदारी कर्मचारी आहेत, अशी माहिती बाजार समितीचे सभापती प्रवीण वाघमारे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बाजार समितीचे सर्वच संचालक पत्रपरिषदेला उपस्थित होते.बाजार समितीच्या आवारात घडलेला गोवंश अवैध वाहतुकीचा प्रकार हा बाजार समितीसाठी निंदनीय आहे. असा प्रकार बाजार समितीत पुन्हा होणार नाही, यासाठी सर्वतोपरी उपाययोजना अमलात आणल्या जातील, असे संचालकांनी सांगितले.बाजार समिती प्रशासनाकडून अनावधानाने दुर्लक्ष झाल्यामुळे हा गैरप्रकार घडला. यामुळे ओढवलेल्या संकटाचा सामना सर्व संचालक एकजुटीने करणार आहेत, अशी ग्वाही सभापतींनी दिली. त्यांच्या या शब्दाला उपस्थित सर्व संचालकांनी एका सुरात दुजोरा दिला. यावेळी उपसभापती कांतीलाल सावकर, अरविंद लंगोटे, विनोद जवंजाळ, हरिभाऊ बोंडे, अमोल लंगोटे, मनोज नांगलिया, सत्तारखाँ, सतीश मोहोड, विलास तायवाडे, सुरेश विधाते, घुलक्षे, धोंडे इत्यादी संचालक उपस्थित होते.