शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

महिला पत्रकारास मारहाण

By admin | Updated: October 10, 2016 00:11 IST

नवरात्रौत्सवाचे छायाचित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकारास अंबादेवीतील महिला सुरक्षा रक्षकाने थप्पड लगावली.

अंबादेवी मंदिरातील घटना : शहर कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखलअमरावती : नवरात्रौत्सवाचे छायाचित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकारास अंबादेवीतील महिला सुरक्षा रक्षकाने थप्पड लगावली. ही घटना रविवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणात पत्रकार पुष्पा जैन यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी महिला सुरक्षा रक्षक बाली तायडेविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. रविवारी पत्रकार पुष्पा जैन अंबादेवी मंदिरातील उत्सव व यात्रेच्या छायाचित्रीकरणासाठी गेल्या होत्या. त्या व्हिडीओ कॅमेऱ्याने मंदिर परिसरातील भाविकांचे चित्रिकरण करीत असताना तेथील महिला सुरक्षा रक्षक बाली तायडे यांनी पुष्पा यांना छायाचित्रिकरणासाठी मज्जाव करून वाद केला. वाद उफाळून आल्यावर सुरक्षा रक्षक तायडे यांनी पुष्पा यांना मारहाण सुरु केली. त्यामुळे गोंधळ उडाला. हा वाद सोडविण्यासाठी भाविकांनी धाव घेतली. मात्र, सुरक्षा रक्षक भाविकांनाही जुमानत नव्हती. अखेर पुष्पा जैन यांनी शहर कोतवाली पोलीस ठाणे गाठून तायडेविरूद्ध तक्रार नोंदविली. दरम्यान अंबादेवी संस्थानच्या विश्वस्तांनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचे प्रयत्न सुरू केले. पण, वाद चिघळतच गेला.तक्रार होऊ नये, याकरिता त्यांनी प्रयत्न केले. मात्र, पुष्पा जैन त्यांच्या मतावर ठाम असल्यामुळे त्यांनी अखेर सुरक्षा रक्षकाविरूद्ध तक्रार नोंदविली. याप्रकरणात पोलिसांनी महिला सुरक्षारक्षक तायडेविरूद्ध भादंविच्या कलम ३२३, ५०४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. अंबादेवी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी महिला सुरक्षा रक्षकाला कामावरून काढून टाकल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)