शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

रिपब्लिकन एकता मंचची कार्यकारिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:15 IST

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कलनिहाय नियुक्तिपत्र रिपब्लिकन मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रताप अभ्यंकर यांच्या हस्ते ...

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कलनिहाय नियुक्तिपत्र रिपब्लिकन मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रताप अभ्यंकर यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या कांडली सर्कल प्रमुखपदी सचिन अंबादास शेजव व पंचायत समिती सर्कल प्रमुखपदी वसंत वाकोडे यांना जबाबदारी देण्यात आली. बोरगाव पेठ पंचायत समिती सर्कल प्रमुखपदी सुनील मोहोळ, धामणगाव गढी जिल्हा परिषद सर्कल प्रमुखपदी संघमित्रा नन्नावरे, पंचायत समिती सर्कल प्रमुखपदी लक्ष्मण वानखडे, गौरखेडा पंचायत समिती सर्कल प्रमुखपदी भारत हिवराळे, पथ्रोट जिल्हा परिषद सर्कल प्रमुखपदी रिंकू दांडगे, पंचायत समिती सर्कल प्रमुखपदी चंद्रकिरण खंडारे, शिंदी जिल्हा परिषद सर्कल प्रमुखपदी प्रमोद तांदूळकर, पंचायत समिती सर्कल प्रमुखपदी मोहन ढोके, असदपूर जिल्हा परिषद सर्कल प्रमुखपदी नरेश मोरे, पंचायत समिती सर्कल प्रमुखपदी अरविंद नेतनराव, तर अचलपूर तालुका अध्यक्षपदी रोहन मधुकरराव दांडगे, उपाध्यक्षपदी नीलेश वर्धे, अचलपूर-परतवाडा शहरप्रमुखपदी राहुल गवई यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी नवनाथ वानखडे, रवींद्र सदांशिव, ज्ञानेश्वर वानखडे, आकाश तंतरपाळे, रोहन मनोहर हिवराळे, जवंजाळ, रिपब्लिकन एकता मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.

220821\img-20210820-wa0064.jpg

रिपब्लिकन एकता मंच