शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीचे असेसमेंट सुरूच

By admin | Updated: September 21, 2015 00:12 IST

राज्य शासनाने स्थानिक संस्था कर (एलबीटी) महापालिकेतून हद्दपार केला असला तरी व्यावसायिक, प्रतिष्ठानचे कर मूल्यांकन केले जात आहे.

नोटीस : व्यावसायिकांना कर भरण्याची ताकिदअमरावती : राज्य शासनाने स्थानिक संस्था कर (एलबीटी) महापालिकेतून हद्दपार केला असला तरी व्यावसायिक, प्रतिष्ठानचे कर मूल्यांकन केले जात आहे. त्याकरिता महापालिका प्रशासनाने १७०० व्यावसायिकांना नोटीस बजावल्या असून कर भरण्याची ताकिद देण्यात आली आहे.१ आॅगस्टपासून एलबीटीमुक्त राज्य केले आहे. परंतु यापूर्वी व्यवसायिकांनी एलबीटी भरलाच, अशा व्यावसायिकांकडून वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरात १० हजारांच्या वर एलबीटी नोंदणीकृत व्यावसायिक होते. त्यापैकी काही वस्तूंच्या दरात तफावत असल्याची बाब पुढे करुन ती जकात कराप्रमाणे वसूल करावी, अशी मागणी चेंबर्स आॅफ कॉमर्सची होती. २१ महिन्यांच्या साहित्य, वस्तू किंमत फरकाचा वाद अद्याप शासन स्तरावर प्रलंबित आहे. अभय योजनेतंर्गत अर्ज सादर करणाऱ्या १७०० व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. कर मूल्यांकन ही निरंतर प्रकिया असून व्यावसायिकांनी कराचा भरणा करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन एलबीटी विभागप्रमुख सुनील पकडे यांनी दिली. दुसरीकडे महापालिकेचा कारभार व्यवस्थितरीत्या सुरू राहावा, यासाठी शासन दरमहा ७ कोटी १४ लाख रुपयांचे अनुदान पाठवीत आहेत. एलबीटी नोंदणीकृत सर्वच व्यावसायिकांना नोटीस बजावून कर मूल्यांकन करण्याचा सूचना दिल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)