शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

४९ ग्रामपंचायतींना निवडणुकीचे वेध

By admin | Updated: March 18, 2015 00:19 IST

तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींना सध्या निवडणुकीचे वेध लागले आहेत.

लोकमत विशेषसुमित हरकूट चांदूरबाजारतालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींना सध्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. यात ४२ ग्रामपंचायतचा कार्यकाळ पुर्णत्वास येत असल्याने आणि ७ ठिकाणी पदे रिक्त असल्याने निवडणुका होत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच कोणत्याही क्षणी निवडणुका जाही0र होणार असल्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमधील विशेष बाब म्हणजे उमेदवारांना आपला अर्ज आॅनलाईन भरावा लागणार आहे. हा अर्ज उमेदवाराला कोणत्याही सुविधा केंद्रावरुन भरता येणार आहे. त्यासाठी तालुक्यातील सर्वच संगणक सुविधा केंद्र चालकांना एक दिवसांचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. त्यामुळे तहसील कार्यालयातील गर्दी कमी होऊन सुविधा केंद्रावर गर्दी वाढणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या इतिहासात प्रथम मतदान केंद्रावर त्याच ठीकाणी काही तासातच निवडणुक निकाल जाहिर होणार आहे. या बद्दल ग्रामिण भागात कुतूहूल निर्माण झाले आहे.अद्याप पर्यंत निवडणुक कार्यक्रम जाहिर झाला नसला तरी, तालुका महसुल प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे, असे निवडणुक विभागाचे नायब तहसीलदार सैफन नदाफ यांनी सांगीतले. यात मतदार यादी वरील हरकती व सूचना मागून अंतीम मतदार यादी प्रसिध्द करण्याचे पहिल्या टप्याचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. एप्रीलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. निवडणुकीसाठी गावपातळी वरील पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. त्या प्रमाणे उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. कोणत्या प्रभागात, कोणत्या समाजाची मते अधिक आहेत अशा ठिकाणी कोणता उमेदवार निवडूण येऊ शकतो किंवा प्रभागातील कोणत्या तीन उमेदवारांच्या जातीची बेरीज सर्वाधीक होऊन आपले तीनही उमेदवार कसे निवडून येऊ शकतील याचीही शक्यता पडताळून पाहिल्या जात आहे. अपक्ष लढण्याची इच्छा असलेले उमेदवार आपले गणित जमविण्याच्या तयारीत आहे. ग्रामपंचायत निवडणूक लोकप्रतिनिधींसाठीही प्रतिष्ठेची राहाणार आहे.