शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार लोकसंख्येच्या गावांना ई-प्रॉपर्टी कार्ड

By admin | Updated: April 8, 2017 00:10 IST

भूमिअभिलेख विभागाच्यावतीने जवळपास दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावांना प्रॉपर्टी कार्ड वाटप केले जात आहे.

भूमिअभिलेखचा उपक्रम : १८ कोटी रुपये खर्चअमरावती : भूमिअभिलेख विभागाच्यावतीने जवळपास दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावांना प्रॉपर्टी कार्ड वाटप केले जात आहे. मात्र या कार्डच्या बनावट आणि चुकीच्या नोंदी होत असल्याने येत्या काळात ई- प्रॉपर्टी कार्डचे वाटप केले जाणार आहे. त्याकरिता १८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.ई- प्रॉपर्टी कॉर्ड वाटप करण्यासंदर्भाचा प्रस्ताव भूमिअभिलेख विभागाने राज्य शासनाकडे सादर केला होता. या उपक्रमाला मान्यता प्रदान करावी, असे या प्रस्तावात महटले होते. त्यानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चधिकार समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. या समितीने ई प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यासाठी १८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. बनावट व चुकीच्या नोंदी टाळण्यासाठी ई- फेरफारनंतर आता ई- प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्याची योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ई- फेरफारनंतर १५ दिवसांत दस्तऐवजांच्या आॅनलाईन नोंदी घेतल्यानंतर सातबारा उताऱ्यावर नोंदी घेण्याची तरतूद आहे. परंतु गत काही वर्षांपासून दोन हजार लोकसंख्येच्या गावांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचे काम भूमिअभिलेख विभागाने हाती घेतले आहे. अमरावतीसह काही महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचा उपक्रम भूमिअभिलेख विभागाने सरू केला आहे. बनावट नोंदीला आळाअमरावती : आतापर्यंत राज्यात ५४ लाख ५८ हजार मिळकती पत्रिका तयार करून त्याचे वाटप करण्यात आले आहे. शहरात मिळकतीची खरेदी- विक्री केल्यास त्याचे प्रॉपर्टी कार्डवर नोंद करण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयात हेलपाटे मारावे लागते. त्यामुळे होणारा विलंब लक्षात घेता ई-प्रॉपर्टी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यास बनावट आणि चुकीच्या नोंदींना आपोआपच आळा बसणार आहे. ‘ई- प्रॉपर्टीे कार्ड आॅफ ईन्फर्मेशन सिस्टीम’ प्रणाली तयार करण्याचे काम ‘महाराष्ट्र ईन्फर्मेशन टेक्नालॉजी कार्पोरेशन लिमीटेड’कडे सोपविण्यात आले आहे.