शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

अजगराने केली बकरीची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:01 IST

गुगामल वन्यजीव विभागांतर्गत येत असलेल्या हरिसाल परिक्षेत्राच्या दक्षिण चौराकुंड ५९६ क्रमांकाच्या बीट जंगलात अजगराने बकरीची शिकार केली. तिच्या ओरडण्याने परिसरातील आदिवासी घटनास्थळी जमा झाले होते. वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आणि वनकर्मचारीसुद्धा तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अजगराला संपूर्ण बकरी फस्त करेपर्यंत त्याचे संरक्षण वनकर्मचाऱ्यांनी केले.

ठळक मुद्देमेळघाट व्याघ्र प्रकल्प; मालूर फॉरेस्टची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभाग अंतर्गत येणाऱ्या हरिसाल परिक्षेत्रातील जंगलात अजगराने शेळीची शिकार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघड झाली.गुगामल वन्यजीव विभागांतर्गत येत असलेल्या हरिसाल परिक्षेत्राच्या दक्षिण चौराकुंड ५९६ क्रमांकाच्या बीट जंगलात अजगराने बकरीची शिकार केली. तिच्या ओरडण्याने परिसरातील आदिवासी घटनास्थळी जमा झाले होते. वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आणि वनकर्मचारीसुद्धा तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अजगराला संपूर्ण बकरी फस्त करेपर्यंत त्याचे संरक्षण वनकर्मचाऱ्यांनी केले.मेळघाटच्या जंगलात विविध वन्यजीव आणि जंगली श्वापदांचा मुक्त संचार आहे. शेळीला अजगराने वेढा मारताच तिने ओरडण्यास सुरुवात केली. परिसरात अस्वल असल्याची अफवा पसरली होती. मात्र, वन्यजीव विभागाच्यावतीने ती बकरी असल्याचे स्पष्ट केले.चौराकुंड बीटमधील ५९६ कंपार्टमेंट नंबरमध्ये सहा महिन्याच्या बकरीच्या पिलाची अजगराने शिकार केली. वनकर्मचारी, चौकीदार पूर्ण शिकार होईस्तोवर तैनात ठेवण्यात आले होते.- दीपाली चव्हाण,वनपरिक्षेत्राधिकारी हरिसाल

टॅग्स :snakeसाप