शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

सेंट्रल व्हिस्टाविरोधात चांदूर रेल्वेत माकपची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:28 IST

एसडीओंमार्फत राष्ट्रपतींना निवेदन चांदूर रेल्वे : केंद्राच्या भाजप सरकारने सेंट्रल व्हिस्टा ही संसदेची नवी इमारत आणत आहे. देशापुढील संकट ...

एसडीओंमार्फत राष्ट्रपतींना निवेदन

चांदूर रेल्वे : केंद्राच्या भाजप सरकारने सेंट्रल व्हिस्टा ही संसदेची नवी इमारत आणत आहे. देशापुढील संकट गहीरे असताना ४० हजार कोटींच्या महालाची देशाला गरज नाही, असे ठणकावून सांगण्यासाठी चांदूर रेल्वेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तहसिल कार्यालयासमोर मंगळवारी निदर्शने केली. याबाबतचे निवेदन एसडीओंमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले.

सेंट्रल व्हिस्टाचा आजचा त्याचा खर्च २३ हजार कोटीवर गेला आहे. संपूर्ण बांधकाम पूर्ण होईपर्यंत ही रक्कम ४० हजार कोटी वर जाणार आहे. जनतेला कोरोना पासून वाचविणारी लस सुद्धा सर्वांना देऊ न शकणाऱ्या केंद्र सरकारला अशी उधळपट्टी करण्याचा अधिकार नाही, असे माकपाने निवेदनात म्हटले आहे. "सेंट्रल व्हिस्टा हटाव, हॉस्पिटल बनाव" अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. निवेदन देतेवेळी देविदास राऊत, रामदास कारमोरे, रामराव सोनटक्के, हरीसिंह चव्हाण, प्रवीण ठाकरे, महादेव गारपवार, अशोक राऊत, अर्जुन जिभकाटे, प्रफुल निकाळजे आदींची उपस्थिती होती.

010921\img-20210901-wa0009.jpg

photo