शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे थाली आंदोलन

By admin | Updated: June 21, 2016 00:11 IST

वाढती महागाई, पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत आहे. शेतकरी आत्महत्या करीत असताना कर्जमाफी नाही.

राजकमल चौक : महिला काँग्रेसकडून दोन तास निषेधअमरावती : वाढती महागाई, पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत आहे. शेतकरी आत्महत्या करीत असताना कर्जमाफी नाही. मोदी सरकारने 'अच्छे दिन आयेंगे'च्या घोषणा करून लोकांची फसवणूक केली. काळा पैसा वापस आला नाही. या सर्व बाबींविरोधात महिला काँग्रेसच्यावतीने येथील राजकमल चौकात सोमवारी थाली दाखवा आंदोलन झेडण्यात आले. यावेळी जिल्हा महिला काँग्रेस व शहर काँग्रेसच्यावतीने महागाईविरुद्ध निषेध करण्यात आला. महिलांच्या सुरक्षिततेबाबत सरकार गंभीर नाही. तूर डाळीचे भाव गगनाला भिडले आहे. विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाहीत. या बाबींचा निषेध करण्याकरिता दिल्लीत व राज्यातील सर्व जिल्ह्यात रविवार व सोमवार या दोन दिवसांत आंदोलन छेडणयात आले. अमरावतीतील आंदोलनात जिल्हाध्यक्ष छाया दंडाळे, शहर अध्यक्षा अर्चना सवई, प्रदेश सरचिटणीस कांचनमाला पाटील गावंडे, माजी जिल्हा प्रदेशाध्यक्ष उषा उताणे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करुन सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी मीनल देशमुख, सुषमा मालवीय, नलिनी दंडाळे, जयश्री वानखडे, अख्त मिर्झा, योगिता गिरासे नाझीमा, भूमिका आकोटकर, प्राजली जगताप, सुनीता इंगोले यांच्यासह असंख्य महिला काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)