शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण कंपनीवर काँग्रेसची धडक

By admin | Updated: June 28, 2016 00:07 IST

वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या अघोषित लोडशेडिंग व इतर समस्यांच्या विरोधात जनक्षोभ उसळला आहे.

अघोषित भारनियमनाचा उद्रेक : आश्वासनानंतर धरणे स्थगित धामणगाव रेल्वे : वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या अघोषित लोडशेडिंग व इतर समस्यांच्या विरोधात जनक्षोभ उसळला आहे. शहर काँग्रेस कमेटी व तालुका कॉँग्रेस कमेटीच्या नेतृत्वात महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर १०० से १५० नागरिकांचा जमाव धडकला. तब्बल तीन तासांनंतर अमरावती जिल्हास्तरीय कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर अखेर आंदोलन स्थगित केले गेले. धामणगाव रेल्वे शहरात विज वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार प्रचंड वाढला असून शहरात अघोषित लोडशेडिंग दैनंदिन झाले आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून विनाकारण रात्रीच्या वेळी विजय पुरवठा खंडीत केला जाऊन नागरिकांना वेठीस धरल्या जात आहे. तर दुसरीकडे नागरिकांनी दिलेल्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली जात नसून नागरिकांना वेठीस धरीत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. तक्रारी निवारणासाठी व वीज वितरण कंपनीचा निषेध करण्यासाठी शहर कॉँग्रेस कमेटी व तालुका कॉँग्रेस कमेटीच्या संयुक्त विद्यमाने वीज कार्यालयावर तालुकाध्यक्ष मोहन सिंगवी, श्रीकांत गावंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उइके, जि.प. सदस्य मोहन घुसळीकर, शहराध्यक्ष वसंत देशमुख, सचिदानंद काळे, नवीन कनोजिया, नितीन कनोजिया आदींच्या नेतृत्वात वीज कार्यालयावर सकाळी ११ वाजता धडक देण्यात आली. यावेळी सहायक अभियंता आत्राम यांना जाब विचारला. आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.