शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदऱ्यात खोडके गटाचे वर्चस्व; राष्ट्रवादीची नामुष्की

By admin | Updated: June 30, 2015 00:15 IST

सोमवारी झालेल्या चिखलदरा नगराध्यक्षपदाच्या चुरशीच्या निवडणुकीत खोडके गटाचे राजेंद्रसिंह सोमवंशी यांचा तिसऱ्यांदा विजय झाला.

'लोकमत'चे वृत्त खरे ठरले : नगराध्यक्ष सोमवंशी, उपाध्यक्षपदी रेश्मा परवीन चिखलदरा : सोमवारी झालेल्या चिखलदरा नगराध्यक्षपदाच्या चुरशीच्या निवडणुकीत खोडके गटाचे राजेंद्रसिंह सोमवंशी यांचा तिसऱ्यांदा विजय झाला. उपाध्यक्षपदी रेश्मा परवीन शेख मेहबुब दुसऱ्यांदा विजयी झाल्यात. नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी यांना नऊ मते मिळालीत, तर काँग्रेसचे राजेश मांगलकर यांना आठ मते मिळालीत. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत रेशमा परवीन शे. मेहबुब यांनी राष्ट्रवादीचे अरुण सपकाळ यांचा एका मताने पराभव केला. चिखलदरा नगरपालिका नगराध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे भाकित ‘लोकमत’ने केले होते. नगराध्यक्षपदी राजेंद्र सोमवंशी व उपाध्यक्षपदी रेश्मा परवीन शे. मेहबुब यांची वर्णी लागणार असल्याचे वृत्त आज तंतोतंत खरे ठरले. राज्यात 'क' वर्ग सर्वात लहान नगरपालिका असल्याने व पर्यटन स्थळाच्या या निवडणुकीत राज्यस्तरीय नेत्यांचे लक्ष लागले होते. सोमवारी दुपारी १२ वाजता चिखलदरा पालिका भवनात अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी एन.आर. सुराडकर तर निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी सुमेध अलोने यांनी कामकाज पाहिले.