शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

निराधार योजनेचा 'आधार' हरविला

By admin | Updated: May 9, 2014 01:03 IST

शासनाच्या संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेची प्रकरणे मंजूर करण्यासाठी वर्षभरापासून बैठक झाली नसल्याने निराधार या योजनेपासून वंचित आहेत.


अमरावती : शासनाच्या संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेची प्रकरणे मंजूर करण्यासाठी वर्षभरापासून बैठक झाली नसल्याने निराधार या योजनेपासून वंचित आहेत.७१९प्रकरणे वर्षभरापासून प्रलंबित असल्याने निराधारांचा आधार हरविल्याचे चित्र आहे.निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करून त्यांना लाभ मिळावा या मागणीसाठी गुरुवारी शिवसेनेने एसडीओ कार्यालयावर धडक दिली.
युवा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण हरमकर यांच्या नेतृत्वात पदाधिकार्‍यांनी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठून निराधार योजनेच्या प्रलंबित प्रकरणां चा जाब विचारला.श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय अर्थसहाय्य यापैकी कोणत्याही योजनेची वर्षभरापासून बैठक नाही.समितीच्या अध्यक्षांना निराधार व्यक्तींच्याबद्दल कळवळा नाही तर दुसरीकडे लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात येरझार्‍या माराव्या लागतात. हा प्रकार लवकर थांबवून निराधार योजनेतील लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करून या प्रकरणाचा निकाल लावावा, अशी मागणी करण्यात आली.निवेदन सादर करताना गोविंद दायमा, निखिल गाले, आनंद राठी, प्रमोद वानखडे, श्रीकांत शर्मा, संदीप मानेकर, प्रणय मेहरे, मुन्ना देशमुख, गोपाल आसोपा आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)