शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

बगाजी सागरची सुरक्षा रामभरोसे

By admin | Updated: August 14, 2015 01:02 IST

दोन जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देऊन दोन शहरांची तहान भागविणाऱ्या बगाजी सागर धरणाची सुरक्षा मात्र रामभरोसेच आहे.

केवळ चार रक्षक : अपघात घडल्यास जबाबदार कोण ?धामणगाव रेल्वे : दोन जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देऊन दोन शहरांची तहान भागविणाऱ्या बगाजी सागर धरणाची सुरक्षा मात्र रामभरोसेच आहे. सद्यस्थितीत केवळ चार खासगी सुरक्षा रक्षक या साडेदहा किलोमीटर लांबीच्या धरणाचे रक्षण करीत असल्याचे चित्र आहे. निम्म लोअर वर्धा प्रकल्पाची मुहूर्तमेढ १९७६ मध्ये रोवण्यात आली. बगाजी सागर धरणाच्या निर्मितीकरिता अमरावती जिल्ह्यातील २९ गावांना पुनर्वसित व्हावे लागले़ कोट्यवधी रूपयांची कसदार जमीन शेतकऱ्यांनी या धरणाकरिता त्याकाळी अल्प किमतीत शासनाला दिली. या धरणाचे पाणी अमरावती जिल्ह्यातील काही गावांना मिळते तर पुलगाव व देवळी या दोन्ही शहरांची तहान मुख्यत्वे या धरणातून भागविली जाते. देवळी तालुक्याकरिता तर हे धरण वरदान ठरले आहे़ सिंचनासाठी वर्षभर पाणी देण्याची क्षमता या धरणात आहे़ धरणाची २५३ मिलियन मीटर जलक्षमता असून जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापासून वर्धा जिल्ह्याच्या पूर्व टोकला १० किलोमीटर अंतराची भिंत उभारण्यात आली आहे़ धरणाचे ३१ दरवाजे उघडल्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढते़ मात्र, सुरक्षेचे उपाय अपूर्ण आहेत.