शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

वाहन रॅलीने दुमदुमली अंबानगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:44 IST

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरात बुधवारी भव्य वाहन रॅली काढण्यात आली. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेच्या माळी व बहुजन समाज संघटनेच्यावतीने गाडगेनगरातील गाडगेबाबा मंदिरापासून दुचाकी रॅली काढण्यात आली. चित्रा चौकात सभा घेऊन रॅलीची सांगता झाली.

ठळक मुद्देमहात्मा फुले जयंती : चित्रा चौकात सभेनंतर रॅलीची सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरात बुधवारी भव्य वाहन रॅली काढण्यात आली. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेच्या माळी व बहुजन समाज संघटनेच्यावतीने गाडगेनगरातील गाडगेबाबा मंदिरापासून दुचाकी रॅली काढण्यात आली. चित्रा चौकात सभा घेऊन रॅलीची सांगता झाली.गाडगेबाबा यांना अभिवादन करून सकाळी ९ वाजता निघालेली रॅली गाडगेनगर मार्गे पंचवटी चौकात डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली इर्विन चौकापर्यंत पोहोचली. तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कॉटन मार्केट मार्गे जयस्तंभ चौकात पोहोचून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दादासाहेब खापर्डे यांच्या पुतळ्याला हारार्पण करून रॅली चित्रा चौकात पोहोचली. तेथे सभा घेण्यात आली. यावेळी आ.सुनील देशमुख यांनी फुलेंच्या विचारावर मत व्यक्त केले. रॅलीत आयोजन समितीचे श्रीकांत नागरिकर, श्रीकृष्ण बन्सोड, गणेश खारकर, श्रीकृष्ण माहोरे, मिलिंद वागळे, नीलिमा भटकर, व्यंकटराव खोब्रागडे, अरविंद आकोलकर, सुयश श्रीखंडे, राजेश्री जढाळे, मनोज भेले, सुनीता भेले, वंदना मडगे यांच्यासह व अन्य संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.