शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

नगरोत्थानच्या ‘त्या’ रस्त्यांचे आॅडिट

By admin | Updated: December 17, 2015 00:29 IST

महापालिकेच्या नियंत्रणात नगरोत्थान अभियानांतर्गत शहरात सुरु असलेल्या सहा रस्त्यांच्या निर्मितीवर आ. सुनील देशमुख यांनी घेतलेल्या आक्षेपानुसार आॅडिट करण्यात येत आहे.

अहवाल अप्राप्त : देशमुखांच्या तक्रारीवर महापालिकेची कारवाईअमरावती : महापालिकेच्या नियंत्रणात नगरोत्थान अभियानांतर्गत शहरात सुरु असलेल्या सहा रस्त्यांच्या निर्मितीवर आ. सुनील देशमुख यांनी घेतलेल्या आक्षेपानुसार आॅडिट करण्यात येत आहे. स्थानिक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची चमू या रस्ता बांधकामाचे आॅडिट करीत असून अहवाल प्राप्त होताच संबंधित कंत्राटदारावर कारवाई होईल, असे संकेत आहेत.शासन अनुदान नगरोत्थानांतर्गत काही महिन्यांपूर्वी महापालिकेने पाच प्रमुख रस्त्यांच्या निर्मितीचे काम हाती घेतले होते. मात्र, या रस्ते बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून प्रचंड गैरव्यवहार केला जात असल्याची तक्रार आ. सुनील देशमुख यांनी महापालिकडे केली होती. त्याअनुषंगाने आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनीे या सहाही रस्त्यांच्या बांधकामाची पाहणी करुन यात वापरल्या जाणाऱ्या साहित्याची तपासणी केली होती. यामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचे आयुक्त गुडेवारांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रयोगशाळेतून रस्ते बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची गुणवत्ता व दर्जा तपासणी देखील करण्यात आली.