शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

आणखी ४६ पालकांचे जबाब नोंदविले

By admin | Updated: January 15, 2016 00:42 IST

येथील वादग्रस्त गुरूकुल पब्लिक स्कूलची चौकशी अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत ४६ पालकांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.

‘गुरुकुल’ची चौकशी : शुक्रवारी शिक्षणाधिकाऱ्यांना देणार अहवालअचलपूर : येथील वादग्रस्त गुरूकुल पब्लिक स्कूलची चौकशी अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत ४६ पालकांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. शाळेकडून काही कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तो अहवाल शुक्रवारी गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर केला जाणार आहेत. गुरूकुल पब्लिक स्कूलचे संस्थाध्यक्ष व पालकांमध्ये ६ दिवसांपासून वाद सुरू आहे. गजेंद्र वारके, सुधीर मालखेडे, संदीप रावेकर, संदीप वाईन्देशकर, कल्पना शिरभाते, श्याम चौबे, हेमंत राखोंडे, महेश सुरंजे, चेतन पाटस्कर, महेंद्र मुने आदींनी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे व गटशिक्षणाधिकारी अरूण भुस्कटेंसमोर चौकशी तक्रार केली. सीबीएसईच्या अभ्यासक्रमाला या शाळेत परवानगी नाही. पालकांकडून आरोप करण्यात आले आहेत. हा अहवाल शुक्रवारी शिक्षणाधिकाऱ्यांना सादर केला जाईल. शाळेकडून अद्याप काही कागदपत्रे तपासणे शिल्लक आहे. - अरूण भुस्कुटे,गटशिक्षणाधिकारी, अचलपूर.