शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई

By admin | Updated: May 9, 2014 01:40 IST

परिसरात मध्यप्रदेशातून रेतीची ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या एका टिप्परवर तहसीलदारांनी कारवाई करुन ४0 हजार ११४ रुपये दंड ठोठावला.

वरुड : परिसरात मध्यप्रदेशातून रेतीची ओव्हरलोड वाहतूक करणार्‍या एका टिप्परवर तहसीलदारांनी कारवाई करुन ४0 हजार ११४ रुपये दंड ठोठावला. दरम्यान चालकाने कार्यालयाच्या आवारातच आत्महत्येची धमकी दिल्याने खळबळ उडाली.
प्राप्त माहितीनुसार, ६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता वरुडपरिसरातून रेतीची ओव्हरलोड वाहतूक करणारा टिप्पर क्र. एम.एच.४0 वाय-७९९५ तहसीलदार राम लंके यांनी जप्त केला. या ट्रकमधून ४३ टन रेतीची वाहतूक होत होती. संबंधित रेती वाहतूकदारा विरुध्द ४0 हजार ११४ रुपयांचा दंडमहसूल विभागाने आकारला. ही कारवाई सुरू असतानाच टिप्पर मालकाने चालकाला चक्क तहसीलदार राम यांच्यासमोर कार्यालयाच्या आवारातच आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. यामुळे प्रशासनावर वाळूमाफिया दबाबतंत्राचा वापर करीत असल्याची चर्चा होती. याबाबत तहसीलदारांनी कारवाई करुन परिवहन विभागाला कारवाईकरिता पत्र दिल्याचे सांगण्यात येते. मात्र रेती तस्करांच्या अरेरावीमुळे अधिकारी व कर्मचार्‍यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची चर्चा आहे. अवैध रेती वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी महसूल विभागाने पाऊल उचलल्यामुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत. आरटीओ चेकपोस्टचे स्थानांतरण भोवणार
■ तहसील कायालयालगत आरटीओ वाहन तपासणी नाका दोन दशकांपासून होता. यामुळे ओव्हरलोड वाहतुकीला आळा बसला होता. परंतु आता हा वाहन तपासणी नाका गत महिन्यापासून रवाळा येथे स्थलांतरित झाल्याने अवैध वाहतुकदारांना रान मोकळे झाले. प्रशासनाला न जुमानता रेतीचीवाहतूक केली जाते. याला आळा घालण्याकरिता तहसीलदार राम लंके यांनी वक्र दृष्टी फिरविल्याने रेतीवाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. परंतु दिवसेंदिवस रेती तस्करांची मनमानी वाढतच चालली आहे.