शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाखांवर

By admin | Updated: May 17, 2014 23:10 IST

नवीन जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २८,८८,४४५ एवढी आहे. यामध्ये १४,८0,७६८ पुरूष व १४,0७,६७७ महिला आहेत. अनुसूचित जातीमध्ये २,५९,३९८ पुरूष व

अमरावती : नवीन जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २८,८८,४४५ एवढी आहे. यामध्ये १४,८0,७६८ पुरूष  व १४,0७,६७७ महिला आहेत. अनुसूचित जातीमध्ये २,५९,३९८ पुरूष व २,४६,९७६ महिलांचा समावेश   आहे. अनुसूचित जमातीमध्ये २,0५,८३४ पुरुष व १,९८,२९४ महिला आहेत. तसेच ३७ व्यक्ती ‘इतर’मध्ये  समाविष्ट आहेत. या जनगणनेत जिल्ह्यात ६,४४,४५१ कुटुंब आहेत. 
जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची  लोकसंख्या १८,५१,१३४ आहे. यामध्ये ९,५१,६८३ पुरुष व ८,९९,४३९ महिला  आहेत. यामध्ये १२ ‘इतर’ व्यक्ती आहे; 0 ते ६ वर्ष वयोगटातील १,९७,१0१ संख्येपैकी १,0१,७७३ मुले व  ९५,३२८ मुली आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १४,२0,५४२ नागरीक सुशिक्षित आहेत. यामध्ये ७,७६,५२७  पुरूष व ६,४४,१११ महिलांचा समावेश आहे.  जिल्ह्यातील शहरी भागात १0,३६,६९२ लोकसंख्या आहे.  यामध्ये ५,३१,१२५ पुरूष व ५,0५,५४२ महिला आहेत. 0 ते ६ वयोगटात १,0२,७0५ लोकसंख्या आहे. यात  ५३,७९९ मुले व ४८,९0६ मुली आहेत.  शहरी भागात ८,६२,७0८ साक्षर नागरिक आहेत. यामध्ये ४,५३,८४९  पुरूष व ४,0८,८४३ महिला आहेत. 
जिल्ह्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. विस्तारीत जाणार्‍या सीमारेषा व नागरी वस्त्यांमध्ये झालेल्या  वाढीवरून वाढत्या लोकसंख्येची कल्पना येते. जनगणनेवरून वाढलेल्या लोकसंख्येची आकडेवारी स्पष्ट झाली  आहे. ग्रामीण भागातही लोकसंख्येचा विस्तार झाला आहे. जनगणनेवरून स्त्री-पुरूषांच्या संख्येतील तफावतही  स्पष्ट झाली आहे.(प्रतिनिधी)