शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

तथागताने दिलेला विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारा

By admin | Updated: February 26, 2016 00:28 IST

तथागत भगवान गौतम बुध्दांनी समाजाला दिलेला बौध्द धर्म हा विज्ञानवादी धर्म असून हा विज्ञानवादी दृष्टिकोन समाजाने स्वीकारावा, ....

जगताप : मालखेड येथे बुद्धविहाराचे लोकार्पणचांदूररेल्वे : तथागत भगवान गौतम बुध्दांनी समाजाला दिलेला बौध्द धर्म हा विज्ञानवादी धर्म असून हा विज्ञानवादी दृष्टिकोन समाजाने स्वीकारावा, असे प्रतिपादन आ. वीरेंद्र जगताप यांनी केले. स्थानिक के.एन. फाऊंडेशनच्या स्व उभारणीतून साकारलेल्या बुध्दविहाराचे व मीराबाई पाटील ग्रंथालयाच्या लोकार्पणाप्रसंगी ते बोेलत होते. भगवान बुध्दांचेच विचार आज जगाला वाचवू शकतात. त्यामुळे या विचारांचे अनुकरण व्हायला हवे, असे जगताप पुढे म्हणाले. यावेळी अध्यक्षस्थानी भदन्त सुमेध बोधी महाथेरो होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आंबेडकरी विचारवंत जे.बी.इंगोले, पीरिपाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष चरणदास इंगोले, माजी पंचायत समिती सभापती गणेश आरेकर, नगरसेवक बंडू आठवले, सरपंच अशोेक रोडगे, जि.प. सदस्य ज्योती राऊत, उत्तम भैसने, के.एन. फाऊंडेशनचे अरूण पाटील उपस्थित होते. के.एन. फाऊंडेशनच्या माध्यमातून स्वखर्चाने हे बौध्दविहार बांधण्यात आले आहे. संचालन संघपाल सरदार, प्रास्ताविक भोसले यांनी केले. कार्यक्रमासाठी मंदा पाटील, मनोहर वानखडे, नलू वावरे, जानराव मेश्राम, पद्मा पाटील, अरूण पाटील, सुप्रिया बोदडे, यांनी प्रयत्न केले. अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)