शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

२३ सातबाऱ्यांचे अवैध फेरफार

By admin | Updated: January 17, 2016 00:11 IST

भूदान चळवळीत ३ हजार १६३ एकर जमीन भूमिहीनांना वाटप करण्यात आली.

अमरावती तालुक्यातील प्रकार : विशेष ‘ग्रामसभा’ बोलाविण्याची समितीची मागणीगजानन मोहोड अमरावतीभूदान चळवळीत ३ हजार १६३ एकर जमीन भूमिहीनांना वाटप करण्यात आली. सद्यस्थितीत उपलब्ध माहितीनुसार १२५ सातबाऱ्यापैकी ६२ सातबाऱ्यांवरील भोगवटदार वर्ग बदलले आहेत. यामध्ये सर्वाधिक २३ फेरफार हे अमरावती तालुक्यात झाल्याची धक्कादायक माहिती आहे. भूदान जमीन भोगवटदार - वर्ग २ म्हणून नोंदविणे ही कायदेसंमत बाब आहे. प्राप्त माहितीनुसार अमरावती तालुक्यात सर्वाधिक ५३ पैकी २३ सातबाऱ्यामध्ये भोगवटदार - १ बदल करून फेरफार घेण्यात आले आहे. चांदूरबाजार २८ पैकी १४, भातकुली १४ पैकी १, अंजनगाव सुर्जी १२ पैकी १२, चांदूररेल्वे २ पैकी १, धामणगाव रेल्वे ७ पैकी ४, तिवसा ५ पैकी ३ व धारणी तालुक्यात ४ पैकी ४ ही सातबाऱ्यावर भोगवटदार वर्ग बदलले आहे. भूदानात मिळालेल्या जमिनीचे व्यवस्थापन शासनातर्फे भूदान यज्ञ अधिनियम १९५३ अन्वये केले जाते व याच अधिनियमाद्वारे शासन नियुक्त भुदान यज्ञ मंडळाकडे भूमीहीनांना जमिनीचे पट्टे देण्याची जबाबदारी असते. मात्र दरम्यानच्या काळात समितीचे दुर्लक्ष असल्याने तहसील व तलाठी कार्यालयात भूदान जमिनीच्या सातबाऱ्यामध्ये भोगवटदार वर्ग बदलण्यात येऊन घोळ झालेला आहे.