शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यात उपाययोजना शून्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 12:37 IST

पाणीटंचाई निवारणाच्या पहिल्या टप्प्यातील कृती आराखड्यात एकही उपाययोजना प्रस्तावित करण्यात आली नाही.

अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासंदर्भात आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांचा पहिल्या टप्प्यातील कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला असून, त्यामध्ये पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना शून्य दर्शविण्यात आल्या आहेत. पाऊस चांगला झाल्याने जिल्ह्यातील धरणे, नद्या, विहिरी व तलावांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध असल्याने पाणीटंचाईची परिस्थिती नाही. त्यामुळे पाणीटंचाई निवारणाच्या पहिल्या टप्प्यातील कृती आराखड्यात एकही उपाययोजना प्रस्तावित करण्यात आली नाही.यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला. पावसाळा संपल्यानंतर गत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला असून, नदी-नाले वाहत आहेत, तसेच विहिरी आणि तलावांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही भागात पाणीटंचाईची परिस्थिती नसल्याची स्थिती आहे. या पृष्ठभूमीवर आॅक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा गत ३० नोव्हेंबर जिल्हा परिषदेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आला. पहिल्या टप्प्यातील पाणीटंचाई निवारणाच्या या कृती आराखड्यात पाणीटंचाई निवारणाची एकही उपाययोजना प्रस्तावित करण्यात आली नाही.

 आराखडा तयार करण्याचे निर्देश!दुसºया टप्प्यात जानेवारी ते मार्च आणि तिसºया टप्प्यात एप्रिल ते जून अखेरपर्यंत जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ३ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेला देण्यात आले. त्यानुसार दुसºया व तिसºया टप्प्यातील जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा जिल्हा परिषदेमार्फत तयार करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई