शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

विवरा येथे विवाहितेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 5:31 PM

पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

खेट्री : येथून जवळच असलेल्या विवरा येथील एका विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना २९ मे रोजी रात्री ११ वाजता घडली. तसेच एकास क्षुल्लक कारणावरून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.विवरा येथील विवाहिता घरात एकटी असल्याची संधी साधून गावातील दोघांनी तिचा विनयभंग केला. तसेच एकास क्षुल्लक कारणावरून एकास लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. दोन्ही घटना २९ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडल्या. या मारहाणीमध्ये एक जण जखमी झाला आहे. प्रथमोपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे हलविले आहे. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी आरोपी सतीश सिरसाट व अजय सिरसाट यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३५४, ३५४ डी, २९४, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच सतीश सिरसाट यांच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन तांबरे, वामन तांबरे, संतोष तांबरे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३२४, ५०४, ५०६, ३४, कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक पंचभाई करीत आहेत. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग