शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

कोरोनाची भीती कोणाला? कुठेही जा गर्दी कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 10:45 AM

फिजिकल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा असेच चित्र मंगळवारीही कायमच होते.

अकोला : अकोल्यातील कोरोनाबाधितांची संख्या आणि स्थिती आता संपूर्ण विदर्भात सर्वाधिक चिंताजनक आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच आहे. दुसरीकडे अकोल्यातील रस्त्यांवर फिरताना कुठेही कोरोनाची भीती नागरिकांना असल्याचे जाणवत नाही. खरेदीसाठी गर्दी, चौकाचौकात दुचाकीवर बसूनच रंगणारे गप्पांचे फड, मास्कचा वापर नाही, फिजिकल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा असेच चित्र मंगळवारीही कायमच होते.अकोला शहरातील व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला तिलक रोडवरची गर्दी दररोज वाढतीच आहे. सम-विषम नियमाचे कोणतेही पालन या रोडवर होताना दिसले नाही. दोन्ही बाजूंची दुकाने सुरूच होती. काही दुकानांनी अर्धवट शटर ओढून घेतलेले होते. वाहतुकीची शिस्त या रोडवर कधीही दिसत नाही, त्यामुळे वाहनांच्या गर्दीने हा रोड कायमच गजबजलेला होता. या रोडवर फेरफटका मारला तर कोरोनाची भीती कुठेही नसल्याचे स्पष्टपणे जाणवते.

फिरते चहा विक्रेते अन् गप्पांचे फडचहाची दुकाने, रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी अजूनही परवानगी नाही, त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना चहाची तलफ भागविण्यासाठी फिरते चहा विक्रेते सेवेत आहेत. आपल्या नेहमीच्याच दुकानांसमोर एखाद्या गाडीवर चहाची कॅन अडकवून चहाची विक्री केली जात आहे. या चहासोबत गप्पांचे फडही रंगतात, त्यावेळी कोणाला मास्कची आठवणही येत नाही.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याAkola cityअकोला शहर