शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

११ जानेवारीला अकोल्यात वॉकथॉन

By admin | Updated: October 18, 2014 00:48 IST

धावपटू मिल्खासिंग यांची उपस्थिती.

अकोला : मागील काही वर्षांपासून अकोलेकरांच्या आकर्षणाचे केंद्र बनलेल्या वॉकथॉन या स्पर्धात्मक कार्यक्रमाचे या वर्षी देखील आयोजन आयएमएच्या वतीने करण्यात आले आहे. ११ जानेवारी २0१५ रोजी हा कार्यक्रम होणार असून, यावर्षी आंतरराष्ट्रीय धावपटू मिल्खासिंग यांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती वॉकथॉनचे मानद सचिव डॉ. राजेंद्र सोनोने यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. आयएमऐच्यावतीने राबविण्यात येणार्‍या सामाजिक उपक्रमांचा एक भाग म्हणून अकोल्यातील नागरिकांमध्ये निरोगी आरोग्यासाठी चालण्याचे, धावण्याचे महत्त्व बिंबविण्यासाठी मागील काही वर्षांपासून वॉकथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा आंतरराष्ट्रीय धावपटू मिल्खासिंग यांची उपस्थिती राहणार आहेत. या स्पर्धात्मक कार्यक्रमात मिल्खासिंग हेदेखील अकोल्याच्या रस्त्यावर धावणार आहेत, असे डॉ. सोनोने यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आयएमएचे अध्यक्ष डॉ. विजय खेरडे, तसेच डॉ. प्रशांत मुळावकर, डॉ. गिरीधर पनपालिया, डॉ. जयदीप महाजनी, डॉ. अविनाश पाटील, डॉ. विनीत हिंगणकर, डॉ. सत्येन मंत्री, डॉ. नितीन बोराखडे, डॉ. संदीप चांडक, डॉ. सदानंद भुसारी, डॉ. पराग टापरे, डॉ. रवींद्र सिंघी, डॉ. जुगल चिराणिया, डॉ. दीपक भट, डॉ. अजय चव्हाण तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील उपस्थित होते.