शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

नऊ कोटींची थकबाकी पळविणार ग्रामस्थांच्या ‘तोंडचे पाणी’!

By admin | Updated: October 30, 2015 01:37 IST

८४ खेडी पाणीपुरवठा योजना चालविण्यास ‘मजीप्रा’ची असर्मथता!

अकोला- खारपाणपट्टय़ातील ७६ गावांचा समावेश असलेल्या आकोट ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेची ९ कोटी रुपयांची थकबाकी या योजनेच्या मुळावर उठली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) विभागाने ही योजना चालविण्यास असर्मथता दर्शविली आहे. जिल्हा परिषदेने आहे त्या स्थिती योजना चालविण्यास मनाई केली, तर योजनेंतर्गत येणार्‍या गावांमध्ये उन्हाळ्य़ापूर्वीच पाणीटंचाई रौद्ररूप घेऊ शकते. अकोला शहराला पाणीटंचाईची झळ पोहोचल्याने वाण प्रकल्पातून शहरापर्यंत पाणी आणण्यासाठी २00४ मध्ये ३२ लाख रुपये खर्च करून जलवाहिनी टाकण्यात आली होती. दुष्काळी परिस्थितीत करण्यात आलेल्या या उपाययोजनेची उपयुक्तता संपल्यानंतर ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, याच जलवाहिनीवर खारपाणपट्टय़ातील गावांनाही पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे ही योजना बंद न करता मजीप्राने पुढे सुरू ठेवावी आणि जिल्हा परिषदेने त्यासाठी निधी द्यावा, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आकोट आणि इतर ८४ गावांसाठी ही योजना पुढे सुरू ठेवण्यात आली. या योजनेंतर्गत पाणीपट्टी वसुलीचे काम जिल्हा परिषदेला करावयाचे होते. प्रत्यक्षात वसुलीकडे दुर्लक्ष झाले आणि जिल्हा परिषदेनेही योजना सुरू ठेवण्यासाठी निधी देण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे या योजनेची थकबाकी ९ कोटींच्या घरात पोहोचली आहे. या थकबाकीनेच आता खारपाणपट्टय़ातील ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. मजीपाने ही योजना सुरू ठेवण्यास असर्मथता दर्शविली असून, जिल्हा परिषदेने त्यांच्या थाब्यात घेऊन ही योजना पुढे सुरू ठेवावी, असे पत्र मजीप्राने जिल्हा परिषदेला दिले आहे. यापुढे योजना मजीप्रा चालविणार नाही, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेने ही योजना ताब्यात घेण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.