कौलखेड येथे राष्ट्रवादीतर्फे लसीकरण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:14 IST2021-07-20T04:14:28+5:302021-07-20T04:14:28+5:30

या वेळी शिवा मोहोड, किशोर राजूरकर, करण दौड, आनंद चौधरी, जयंत कडू, अक्षय भालतिलक, रोहित ठाकरे, बंटी वाटुरकर, ...

Vaccination Center by NCP at Kaulkhed | कौलखेड येथे राष्ट्रवादीतर्फे लसीकरण केंद्र

कौलखेड येथे राष्ट्रवादीतर्फे लसीकरण केंद्र

या वेळी शिवा मोहोड, किशोर राजूरकर, करण दौड, आनंद चौधरी, जयंत कडू, अक्षय भालतिलक, रोहित ठाकरे, बंटी वाटुरकर, शरदचंद्र सरप, सुमित नागझरे छोटू ठाकरे, अंकुश वाठुरकर तेजस धरणे, विकी नागे सागर धारणे, गौरव नवघरे शुभम चिकटे, चिंटू चौधरी, स्वप्निल धांडे, संतोष ठाकूर, प्रणय हेरुळकर, छोटू कापकर, उपस्थित होते.

..................

फाेटाे

..............................

शिवसेना शिवसंपर्क मोहीम

अकाेला : शिवसेना शहर अकोला (पूर्व) च्या वतीने प्रत्येक प्रभागात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत असून शिवसेना अकोला (पूर्व) शहरप्रमुख अतुल पवनीकर यांच्या नेतृत्वात प्रभाग क्र. ८ मध्ये गजानन नगर, भौरद येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले हाेते. यावेळी अकोला महिला सहसंपर्क संघटिका जोस्त्ना चोरे, अकोला महिला आघाडी निवासी उपजिल्हा संघटिका नीलिमा तिजारे, शहर संघटिका वर्षा पिसोळे, उपशहर प्रमुख केदार खरे, योगेश अग्रवाल, नंदकिशोर ढाकरे, पप्पू चौधरी, अविनाश मोरे, पवन पवार, सुनील डुकरे, आमले पाटील, गुड्डू चोपडे, नंदा गाडे, राखी पटिकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी प्रभागातील नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीचे आयोजन विभागप्रमुख दिनेश सरोदे, दीपक मराठे, रूपेश फाटे, अशोक भिसे, विजय डामरे, राजदीप टोहरे यांनी केले हाेते.

फाेटाे

Web Title: Vaccination Center by NCP at Kaulkhed