शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

१५0 कोतवाल पदांसाठी तीन हजारांवर उमेदवारांनी दिली परीक्षा

By admin | Updated: June 1, 2015 02:27 IST

६२७ उमेदवार गैरहजर; गुणांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाहीर.

अकोला: जिल्हा निवड समितीमार्फत जिल्ह्यातील १५0 कोतवाल पदांसाठी अकोल्यातील १६ केंद्रांवर रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. ३ हजार २४९ विद्यार्थ्यांनी कोतवाल पदाची परीक्षा दिली असून, ६२७ विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर होते. परीक्षेनंतर उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी रात्री ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली.जिल्ह्यात १0५ कोतवालांची पदे रिक्त असून, ही पदे भरण्याची प्रक्रिया जिल्हा निवड समितीमार्फत सुरू करण्यात आली आहे. या पदांसाठी जिल्ह्यातील ३ हजार ८७६ उमेदवारांचे ह्यऑनलाइनह्ण अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले होते. १५0 कोतवाल पदांसाठी रविवार, ३१ मे रोजी सकाळी ११ ते ११.४५ या वेळेत अकोल्यातील १६ केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. एकूण ३ हजार ८७६ उमेदवारांपैकी ३ हजार २४९ उमेदवारांनी ही परीक्षा दिली असून, उर्वरित ६२७ उमेदवार या परीक्षेला गैरहजर होते. परीक्षेनंतर पेपरची तपासणी करण्यात आली व त्यानंतर या परीक्षेत उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी रविवारी रात्री ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली. लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती जिल्ह्यातील संबंधित उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत घेण्यात येणार आहेत.