शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्मूल्यांकनासह कर आकारणीत घोळ

By admin | Updated: July 16, 2015 01:36 IST

भाजप नगरसेवकाची आयुक्तांकडे तक्रार

अकोला : रेल्वे स्टेशन चौकातील आलिशान हॉटेलच्या मालमत्ता पुनर्मूल्यांकनात ह्यहात की सफाईह्ण दाखवणार्‍या कर विभागाने कर आकारणीतही प्रचंड घोळ केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी कर विभागातील दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी बुधवारी प्रभाग क्र.६ मधील भाजपचे नगरसेवक राहुल देशमुख यांनी मनपा आयुक्तांकडे केली. शहरात बांधकाम व्यवसायात आघाडीवर असलेल्या एका तरुण बांधकाम व्यावसायिकाचे रेल्वे स्थानक परिसरात आलिशान हॉटेल आहे. तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या हॉटेलला मालमत्ता कराची आकारणी करण्यासाठी कर विभागाने मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन केले. २0१२ मध्ये कर आकारणीची नोटीस बजावल्यानंतर थेट १ जानेवारी २0१४ मध्ये कर आकारणी करण्यात आली. तत्कालीन उपायुक्त जी.एम.पांडे, कर अधीक्षक विजय पारतवार, कर निरीक्षक नंदू उजवणे यांनी आकारणी केलेल्या दस्तऐवजावर लिपीक आबेद अली यांनी मात्र स्वाक्षरी करण्याचे टाळले. यामध्ये संबंधित हॉटेल व्यावसायिकाला केवळ १ लाख १0 हजार २00 रुपये कर आकारला. मुळात, संबंधित मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन चुकीच्या पद्धतीने झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी या प्रभागाचे नगरसेवक राहुल देशमुख यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.