शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

पळसो बढे येथील युवा शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 18:29 IST

अमोल बाळू इंगळे (२५) असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव असून, त्याच्या वडीलाच्या नावे तीन एकर जमीन आहे.

अकोला : अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या खरीप पीकाचे प्रचंड नुकसान झाले. रब्बी हंगामातील पेरणी करण्यासाठी पैसा नसल्याने मनोधैर्य खचलेल्या तरुण शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  पळसो बढे येथे शनिवारी घडली. अमोल बाळू इंगळे (२५) असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव असून, त्याच्या वडीलाच्या नावे तीन एकर जमीन आहे.जिल्ह्यातील पळसो बढे येथील रहिवासी बाळु इंगळे यांच्या मालकीची गावातच तीन एकर शेती आहे. त्यांच्या शेतीचा संपूर्ण कारभार त्यांचा मुलगा अमोल इंगळे (२५) पाहत होता. उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून यंदा पहिल्यांदाच अमोलने ८ एकर शेती लागवडीसाठी घेतली होती. सर्वकाही सुरळीत सुरू असताना निसर्गाने मात्र धोका दिला. परतीचा पाऊस लाबंल्याने जिल्ह्यात सर्वत्र खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यात अमोलच्या शेतातील सोयाबीनही गेले. आजी माजी मंत्र्यांकडून झालेल्या नुकसानाची पाहणी झाली; पण सत्ता स्थापनेच्या तिढ्यात शेतकरी बाजुलाच राहिला. अद्यपाही शेतकऱ्यांना कुठलीच मदत न मिळाल्याने शेतकºयांचे मनोधैर्य खचले. अशातच शनिवारी पळसो बढे येथील २५ वर्षीय युवा शेतकरी अमोल इंगळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पळसो बढे गावात शोककळा पसरली आहे. अमोल इंगळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सायंकाळी सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

 

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या