शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

विशेष पथकाची जुगार अड्ड्यावर धाड; सहा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:13 IST

पातूर: स्थानिक विजय टॉकीजजवळ खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने १७ जुलैच्या सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास धाड टाकली.

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर: स्थानिक विजय टॉकीजजवळ खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने १७ जुलैच्या सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास धाड टाकली. यावेळी सहा जणांना जुगार खेळताना रंगेहात पकडून अटक केली. यावेळी जुगार खेळणारा एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला. यातील आरोपींजवळून ५,२१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पातूर शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून, त्यावर पोलिसांचा कुठलाही वचक नसल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. विशेष पथकाने या ठिकाणी येऊन कारवाई करताच पातूर पोलीस या जुगार अड्ड्यावर नाममात्र कारवाई करून आपण किती तत्पर आहोत, हे दाखवून तोऱ्यात मिरवितात; परंतु येथे अवैध धंदे त्यानंतरही सुरूच आहेत, हे दाखविणारी घटना सोमवारी घडली. पातूर पोलिसांनी सोमवारी विजय टॉकीज परिसरात शे. इम्रान शे. अन्सार रा. मुजावरपुरा याच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून तेथून वरलीच्या चिठ्ठ्या व रोख ४७० रुपये असा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाईच्या काही तासानंतरच याच परिसरात जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अळसपुरे यांच्यासह विशेष पथकाने धाड टाकली असता पुरुषोत्तम हिंमत राऊत (२५), अण्णा पंढरी अंभोरे (४४), समाधान पुंडलिक वगळे (४२), पांडुरंग प्रल्हाद चवरे (२६), शे. इम्रान शे. अन्सार (२५), राम श्रीराम चव्हाण (३५) या सहा जणांकडून रोख १२१० रुपये व चार हजार रुपये किमतीचे तीन मोबाइल असा एकूण ५,२१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.