शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

महागाईविरोधात स्वाक्षरी अभियान

By admin | Updated: July 11, 2014 00:27 IST

अकोला महानगर महिला काँग्रेसच्यावतीने गुरुवारी टॉवर चौकात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.

अकोला : मोदी सरकारने जी महागाई वाढविली आहे, त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे, असा आरोप करीत अकोला महानगर महिला काँग्रेसच्यावतीने गुरुवारी टॉवर चौकात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. या अभियानात जवळपास ७00 नागरिकांनी स्वाक्षरी करून मोदी सरकाराचा निषेध वर्तविला. मोदी सरकारने जे निर्णय घेतले, त्याच्या निषेधार्थ महानगर महिला काँग्रेसच्यावतीने टॉवर चौकात गुरुवारी सकाळपासूनच स्वाक्षरी अभियान सुरू करण्यात आले होते. स्टेट बँकेसमोर यासाठी मंडप टाकण्यात आला होता. शहरातील जवळपास ७00 नागरिकांनी स्वाक्षरी करून आपला निषेध नोंदविला.या उपक्रमाच्या आयोजनाप्रसंगी प्रदेश महिला काँग्रेसच्या निरीक्षक मिनल आंबेकर, प्रदेश महिला काँग्रेसच्या महासचिव डॉ. संजीवनी बिहाडे, महानगर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. स्वाती देशमुख, नगरसेविका उषा विरक, सुहासिनी गोयनका, वनिता राऊत यांच्यासह सुनीता धुरंधर, यशोदा गायकवाड, मनीषा हमीरानी, सुमल भालदाने, सिंधू भीमकर, पुष्पा देशमुख, जयश्री देशमुख, संगीता आत्राम, मंदा टेकाडे, नंदा मिश्रा, मंगला इंगळे, सुमित्रा निखाडे, पुनम चव्हाण, वंदना बोराखडे, सीमा ठाकरे, माधुरी काळबागे, आशा कोपेकर, आशा वानखडे, शोभा नायडू, आशा सिरसाट, विद्या सुखदेवे, प्रभा वरठे, सत्यभामा बांगर, शोभा पाटील, चंद्रकला सोमवंशी, कौशल्या पाटील, लक्ष्मी सिरसाट, रुख्मा इंगळे, वसुंधरा नंदागवळी, बेबी बोरखडे, रेणुका कापशीकर, इंदूमती कोगदे, कस्तुरी वानखडे, लक्ष्मी क्षीरसागर, दांदळे, लता पाटील, रुख्मा मेश्राम, चारूशीला मिश्रा आदींसह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.