शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 16:15 IST

अत्याचार करणाऱ्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

अकोला : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी एका अल्पवयीन मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून तिच्यासोबतच शारिरीक संबंध प्रस्थापित करून तीच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या अत्याचारामुळे अल्पवयीन मुलीची तबेत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या तपासणीत ती पीडिता गर्भवती असल्याचे आढळून आले. यावरून पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि आरोपी अटकही करण्यात आली. तर न्यायालयाने या आरोपीची कारागृहात रवानगी केली आहे.एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांना जिल्हा स्त्री रुग्णालयातून त्यांच्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक अल्पवयीन मुलगी गर्भवती असून तीला स्त्री रुग्णालयात दाखल केल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार एक १५ वर्षीय पीडिता गर्भवती असून, ती माहिती लपवित आहे. या माहितीवरून पोलिसांनी रुग्णालय गाठून पीडितेस विश्वास घेऊन तिचे बयाण घेतले. पीडितेने दिलेल्या बयानानुसार तीला सोपान इंगळे नावाच्या युवकाने प्रेमसंबंधाचे आमीष देउन तीच्यावर अत्याचार केले. यातूनच आरोपीने पीडितेसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले. यामध्ये ती गर्भवती राहील्यानंतर आरोपीने तीला टाळाटाळ केली. त्यामुळे मुलीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, पोस्को कलम अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. त्यानंतर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी