शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान शिष्यवृत्ती परीक्षा; रुद्राक्षी राज्यातून पहिली

By admin | Updated: June 16, 2017 02:16 IST

अकोल्यातील सर्वाधिक विद्यार्थी: प्रणीत देशमुख द्वितीय

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अत्यंत प्रतिष्ठेच्या विझ्डम विज्ञान शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अकोला जिल्ह्यातील २० विद्यार्थ्यांनी बाजी मारली. या परीक्षेत कोठारी कॉन्व्हेंटमधील इयत्ता तिसरीत शिकणारी विद्यार्थिनी रुद्राक्षी उकंडे हिने १०० पैकी ९९ गुण प्राप्त करीत राज्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला. माउंट कारमेल शाळेचा विद्यार्थी प्रणीत प्रवीण देशमुख याने ९८ गुण प्राप्त करीत राज्यातून द्वितीय स्थान पटकावले. विझ्डम विज्ञान शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यातून सर्वाधिक २० विद्यार्थी अकोला जिल्ह्यातील आहेत, हे विशेष.विझ्डम विज्ञान शिष्यवृत्ती परीक्षा शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची मानली जाते. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेला राज्यभरातून ९ लाख २० हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांमधून रुद्राक्षी पंकज उकंडे हिने घवघवीत यश प्राप्त केले. रुद्राक्षी ही सहायक पोलीस निरीक्षक पंकज उकंडे यांची कन्या आहे. यासोबतच अकोट येथील वंश शिवकुमार अग्रवाल, सुयश सचिन लोखंडे, अनुराग राजेश दाते, भौमिक प्रशांत अग्रवाल यांनी ९५ गुण प्राप्त केले. अकोल्यातील ध्रुव पंकज अग्रवाल (९५ गुण) आदिती विजय कोल्हे (९५), देवर्ष मनीष बाछुका (९४), केनिशा भालचंद्र सुर्वे (९३), सार्थक अजित कुळकर्णी (९२), श्लोक परीक्षित सारडा (९१), अभ्युदय गोपाल झामरे (८८), पृथ्वी मनीष गावंडे (८७), संस्कृती विनायक पाठक (८६), हर्षित प्रफुल्ल घोडोहर (८६), श्रीवल्लभ अमित देशमुख, सई नितीन पाटील, गार्गी भावसार, अथर्व सोहन नावकार (८५) आदी विद्यार्थ्यांनीही घवघवीत यश प्राप्त केले.या परीक्षेत पुणे येथील उर्विका खाडे हिने राज्यातून तिसरा क्रमांक पटकावला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना इयत्ता सातवीपर्यंत विझ्डमची शिष्यवृत्ती मिळणार आहे.