शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

नकारवाईच्या नावाखाली वसुली; बाळापूर तहसीलदारांकडून चौकशी

By admin | Updated: January 3, 2015 00:43 IST

‘लोकमत स्टिंग ऑपरेशन’ची दखल.

अकोला: रेती चोरी करणार्‍या वाहनधारकांकडून कारवाईच्या नावाखाली महसूल कर्मचार्‍यांकडून हजारो रुपयांची वसुली करण्यात येत असल्याचे स्टिंग ऑपरेशन शुक्रवारी ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित झाल्यानंतर महसूल प्रशासन खडबडून जागे झाले. लोकमत स्टिंग ऑपरेशनची दखल घेत, यासंदर्भात बाळापूरच्या तहसीलदारांनी चौकशी केली.शेगाव आणि बाळापूर येथील तहसीलदारांनी रेती चोरट्यांविरोधात कारवाई सुरू केली असून, याच अधिकार्‍यांचे कर्मचारी खुलेआम रेती चोरी करणार्‍या वाहनधारकांकडून कारवाईच्या नावाखाली दररोज हजारो रुपयांची वसुली करीत असल्याची बाब ह्यलोकमतह्यने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आली. शेगाव शहराबाहेर बाळापूर येथील रेती चोरी करणार्‍यांविरुध्द कारवाई करणार्‍या पथकाकडून वाहने थांबवून, कारवाईच्या नावाखाली हजारो रुपयांची वसुली केली जाते. त्यामध्ये तीन वाहनांचे प्रत्येकी १५ हजार रुपयांप्रमाणे पथकातील दोन अधिकार्‍यांना पैसे देण्यात आले. हप्ते दिल्यानंतर रेती चोरी करणार्‍या वाहनांना सर्रास सोडून दिले जात असून, पैशासाठी जिल्ह्याची हद्द व इतर ठिकाणीही वसुली केली जात आहे. यासंदर्भात रेती तस्करांना महसूल कर्मचार्‍यांचे अभय या शीर्षकाखाली स्टिंग ऑपरेशन २ जानेवारी रोजी लोकमतमध्ये प्रकाशित झाले. या वृत्ताची दाखल घेत बाळापूरचे तहसीलदार समाधान सोळंके यांनी यांसदर्भात चौकशी केली. तसेच संबंधित माहितीची पडताळणी केली.बाळापूर तहसील कार्यालयाच्या पथकाकडून ३१ डिसेंबर रोजी लोहारा येथील मन नदीतून रेती भरून शेगावकडे जाणारी दोन वाहने शेगाव रोडवर अडसूल फाट्याजवळ पकडली. तसेच पारसकडे जाणारे एक वाहन पकडण्यात आले. वाहनधारकांकडून वसूल करण्यात आलेल्या दंडाची रक्कम त्याच दिवशी चालानद्वारे बँकेत जमा करण्यात आली असल्याचे बाळापूरचे तहसीलदार समाधान सोळंके यांनी स्पष्ट केले. *जिल्हाधिका-यांनी ह्यएसडीओंह्णना दिले चौकशीचे निर्देश!रेती चोरी करणार्‍या वाहनधारकांकडून कारवाईच्या नावाखाली महसूल कर्मचार्‍यांच्या पथकाकडून वसुली करण्यात येत असल्याबाबत ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित झालेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्णच्या अनुषंगाने यासंदर्भात चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी बाळापूर उपविभागीय अधिकार्‍यांना (एसडीओ) शुक्रवारी दिले.