शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

खासगी बसची प्रवासी वाहनास धडक; तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 18:35 IST

भरधाव खासगी बसने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनास धडक दिल्याची घटना वाडेगाव ते बाळापूर रस्त्यावरील धनेगाव फाट्यावर घडली.

वाडेगाव : भरधाव खासगी बसने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनास धडक दिल्याची घटना वाडेगाव ते बाळापूर रस्त्यावरील धनेगाव फाट्यावर घडली. यामध्ये तीन प्रवासी जखमी झाले आहेत.वाडेगाव येथून प्रवासी घेऊन एमएच २८ एच १०८४ क्रमांकाचे वाहन बाळापूरकडे जात होते. दरम्यान, धनेगाव फाट्यावर प्रवासी घेण्याकरिता काळी-पिवळी थांबली होती. यावेळी या रस्त्याने येत असलेल्या खासगी बस क्र. एमएच ३४ बीजी ५९५८ ने काळी-पिवळीला जबर धडक दिली. या अपघातात वाडेगाव येथील पांडुरंग राजाराम रत्नपारखी (८०), प्रथमेश रत्नपारखी (१४), वैशाली संतोष मानकर (३६) आदी प्रवासी जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच धनेगाव येथील सामाजिक युवा कार्यकर्ते नीलेश कळसने, वाडेगावचे विकी जंजाळ, शरद लांडे, चंद्रशेखर इंगळे, बंटी जंजाळ व गोपाळ लांडे यांनी जखमींना मदत केली. सर्व जखमींना वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. डॉ. शुभांगी घुगे यांनी जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविले. वाडेगाव चौकीच्या पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. पुढील तपास वाडेगाव पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात