शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आता पंचरंगी लढती

By admin | Updated: September 26, 2014 01:58 IST

महायुती व आघाडी दोन्ही दुभंगल्यामुळे अकोला जिल्ह्यात पंचरंगी लढतची चिन्हे.

अकोला : अखेर शिवसेना -भाजप महायुतीचा घटस्फोट झाला असून, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीही दुभंगली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हिंदुत्ववादी आणि धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होणार आहे. मतविभाजनाच्या समीकरणात राज्यभरात चौरंगी लढत होणार असली तरी, अकोला जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढत रंगणार आहे.विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या मुद्यावरून गेल्या २५ वर्षांपासून असलेली शिवसेना- भाजपा युती गुरुवारी सायंकाळी तुटली. युती पाठोपाठ गेल्या १५ वर्षांपासून एकत्र असलेली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतही बिघाडी झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले. चारही पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार असल्याने, राज्यात चौरंगी लढती रंगणार असल्या तरी, अकोला जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात मात्र पंचरंगी लढत होणार आहे. त्यामध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारिप-बहुजन महासंघ, अशी पंचरंगी लढत रंगणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. या लढतीत मनसे देखील आपली ताकद आजमावणार आहे.