शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

अविश्‍वास प्रस्ताव, निधी वाटपावर खलबत

By admin | Updated: January 1, 2015 01:39 IST

अकोला मनपात महापौर, गटनेत्यांची बैठक.

अकोला: मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्याविरोधात अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी पुन्हा स्थगित सभा आयोजित करण्यासह ५ कोटींच्या रस्ता अनुदान वाटपावर मनपात खलबतं करण्यात आली. महापौर उज्ज्वला देशमुख यांच्या दालनात सर्व पक्षीय गटनेत्यांची बैठक बुधवारी पार पडली. महापालिकेला रस्ता अनुदानाचे ५ कोटी रुपये प्राप्त झाले. प्राप्त निधीचे समान वाटप करण्यासाठी समन्वय साधण्याचा सत्तापक्षाने प्रथमच प्रयत्न केल्याचे दिसून आले. महापौर उज्ज्वला देशमुख यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव आणण्यासाठी २ डिसेंबर रोजीच्या स्थगित सभेवर चर्चा करण्यात आली. पुन्हा सभा घ्यायची किंवा नाही, यावर बैठकीत मंथन करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, आगामी काळात शहर विकासासाठी मनपाला अनुदान प्राप्त होण्याची चिन्हं आहेत. निधी वाटपात कोणताही पक्षीय भेदभाव होणार नसल्याचे सत्तापक्षाने यावेळी नमूद केले. रस्ता अनुदानापोटी मनपाला ५ कोटींचा निधी प्राप्त झाला असून, सत्तापक्षाला ६0 टक्के तर विरोधी पक्षाला ४0 टक्के निधी देण्यावर चर्चा झाली. महापौर, उपमहापौर यांना प्रत्येकी २५ लाख तर गटनेत्यांना किमान १५ लाख निधीचे वाटप केल्या जाणार असल्याची माहिती आहे. स्थगित सभेचे आयोजन करण्यासाठी ६ जानेवारीपर्यंत प्रभारी आयुक्त शिवाजी दिवेकर उपलब्ध नाहीत. तर १0 जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंंत महापौर उपलब्ध नसतील. त्यामुळे १६ जानेवारीनंतरच सभा घेता येईल, यावरही चर्चा करण्यात आली.