शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

आमदार अमोल मिटकरी यांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 14:28 IST

MLA Amol Mitkari infected with corona : अमोल मिटकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे.

अकोला : विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, तब्येत चांगली असल्याचे त्यांनी ट्विटर हॅन्डलवर स्पष्ट केले आहे.काल केलेल्या ट्विट वर मिटकरी म्हणतात, ''सकाळी थोडा ताप जाणवू लागल्यामुळे मी कोरोना चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली असून,डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच औषधोपचार घेत आहे. संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच जनसेवेत रुजू होईल''पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत आमदार मिटकरी यांनी मोठ्या प्रमाणात बैठका,सभा घेतल्या. २ दिवसात मिटकरी यांनी जवळपास 20 च्या वर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. या सभे दरम्यान त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे मोठे नेते देखील होते. रोहित पवार हे देखील अमोल मिटकरी यांच्या सोबत होते.या दोन दिवसात मिटकरी हजारो कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले असल्याची माहिती आहे. काल त्यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट केले जे कोणी आपल्या संपर्कात आले असतील त्यांनी चाचणी करून घेण्याचे आव्हाहन मिटकरी यांनी केले आहे.
टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याNCPराष्ट्रवादी काँग्रेस