शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

मिनी ट्रक उलटला; २१ भाविक जखमी

By admin | Updated: November 21, 2014 02:13 IST

पोपटखेडच्या गजानन महाराज विहिरीनजीकची घटना

आकोट : पोपटखेडजवळील श्रीसंत गजानन महाराज विहीर संस्थान अमृततीर्थ येथून दर्शन घेऊन सेवाधारी भाविकांना परत घेऊन येणारा मिनी ट्रक तेथून जवळच उलटून अपघात झाला. यामध्ये २१ भाविक जखमी झाले असून, त्यांच्यावर आकोट येथे प्राथमिक उपचार करून अकोला येथे रवाना करण्यात आले आहे. ही घटना २0 नोव्हेंबरला दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली.चोहोट्टा बाजारनजीकच्या करतवाडी येथील भाविक बुधवारपासून गजानन महाराज विहिरीवर सेवा देण्याकरिता व दर्शनाकरिता आले होते. गुरुवारी दर्शन करून परत येत असताना पोपटखेड धरणासमोरील नदीवर असलेल्या पुलावरून येणार्‍या टाटा सुमो गाडीला बाजू देत असताना एमएच १९ एम १२४८ क्रमांकाचा मिनी ट्रक उलटला. या ट्रकमधील २१ भाविक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये करतवाडी येथील शोभा रायबोले, अमोल किरडे, लक्ष्मी किरडे, शशिकला पेठे, सुचित्रा पेठे, रामरतन पेठे, मंगेश किरडे, अजय किरडे, मोहन राणे, उमेश किरडे, भास्कर सुरळकर, वैष्णवी किरडे, मालती सुरळकर, सौरभ किरडे, ओम किरडे, मीना किरडे, पल्लवी किरडे, चंद्रकला पेठे, डिगांबर किरडे, डिगांबर पेठे व रंजना लांडे यांचा समावेश आहे. जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती पोलिस व ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने दिली. जखमींना ग्रामीण रुग्णालयात योगेश नाठे व त्यांच्या सहकारी मित्रांनी मदत केली.याबाबतची माहिती आकोट ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी रुग्णालयात व घटनास्थळावर धाव घेतली होती. वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणी पोलिस कारवाई सुरू होती.