शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : आंबेडकरांची उमेदवारी मोदीविरोधी मतांच्या विभाजनासाठीच - पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 18:35 IST

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील मतविभाजनाचे काम वंचीत बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर करीत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी येथे केला.

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील मतविभाजनाचे काम वंचीत बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर करीत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी येथे केला.अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या निवडणूक प्रचारार्थ अकोल्यात आले असता, शहरातील स्वराज्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अ‍ॅड. आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचीत बहुजन आघाडी भाजपाची ‘बी- टीम ’ म्हणून काम करीत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. मोदी सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही, त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. धर्मांध शक्तीला प्रोत्साहन देण्यात येत असून, सामाजिक तणाव आणि भितीचे वातावरण निर्माण करण्यात येत असल्याचे सांगत आतंकवादाविरुध्द काही निर्णायक कामे झाली आहेत काय, यासंदर्भात सरकारने उत्तर दिले पाहीजे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगीतले. यावेळी काँग्रेसचे महानगराध्यक्ष तथा माजी आमदार बबनराव चौधरी, माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे, अजहर हुसेन, गुलाबराव गावंडे, काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल, माजी महापौर मदन भरगड, साजीदखान पठाण, प्रदीप वखारिया, डॉ.सुभाष कोरपे, डॉ.सुधीर ढोणे, राजेश भारती,तश्वर पटेल उपस्थित होते.

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी