शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ातील दुग्धोत्पादन घसरले!

By admin | Updated: January 2, 2015 01:30 IST

दुधाची आवक वाढली, भेसळयुक्त दुधाची होताहे विक्री.

अकोला : जिल्ह्यातील दुग्धोत्पादन घसरले असून, जिल्हय़ाबाहेरील दुधाची आवक वाढल्याने, या दुधाच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर्षी दहा ते बारा विक्रेत्यांकडे भेसळयुक्त दुधाचे नमुने आढळले; परंतु ठोस कारवाई झाली नसल्याचे चित्र आहे.या जिल्हय़ाची लोकसंख्या बघता या जिल्ह्याला दररोज तीन ते साडेतीन लाख लीटर दुधाची गरज आहे. तथापि जिल्ह्यातील दुग्धोत्पादन ७0 ते ८0 हजार लीटरच्या जवळपास आहे. असे असताना जिल्हय़ातील नागरिकांची दुधाची गरज या अल्प दुधावर भागतेच कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात असल्याने जिल्हय़ात यावर्षी मोठय़ा प्रमाणात दुधाची आवक वाढल्याचे वास्तव समोर आले आहे. बाहेरील जिल्ह्यातील काही पिशवीबंद दूध अकोला महानगरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी पोहोचविले जात आहे. तथापि, बाहेरू न येणारे दूध शुद्ध आहे, याची चाचणी, तपासणी संबंधित विभागाकडून केली जाते का? हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी मिळणार्‍या काही दुधात प्रामुख्याने पाणी, भुकटी, साखर व काही प्रमाणात इतर प्रयोग केले जात असल्याने या चितेंच्या विषयावर शहरात चर्चेला वेग आला आहे.अन्न व औषध प्रशासन विभागाने वर्षभरात दुधाचे काही नमुने घेतले आहेत. त्यातील काही नमुन्यात दोष आढळले आहेत. पण, अद्याप एकाही भेसळयुक्त दूध विक्रेत्यावर कारवाई झाली नसल्याचेच एकूणच चित्र समोर आले आहे. भेसळयुक्त दुधाचे दुष्परिणाम लक्षात घेता भेसळयुक्त दुध विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.दुधाची नियमित चाचणी घेतली जात असून, भेसळयुक्त दूध आढळले तर त्यावर कारवाई केली जात असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी एन.आर. ताथोड यांनी सांगीतले.