शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिजाची अवैध वाहतूक

By admin | Updated: January 1, 2015 01:44 IST

१ लाख ६५ हजार दंड वसूल; ८ वाहने जप्त; महसूल विभागाची कारवाई.

अकोला: गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारी आठ वाहने पकडून, वाहन मालकांकडून १ लाख ६५ हजार ६00 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अकोला तहसीलच्या भरारी पथकाने बुधवारी तालुक्यातील विविध ठिकाणी ही कारवाई केली.गौण खनिजाची वाहतूक करणारी वाहने पकडून वाहनधारकांकडून दंड वसूल करण्याची मोहीम अकोला तहसील कार्यालयाच्या भरारी पथकामार्फत सुरू करण्यात आली आहे. परवाना नसताना गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून, अकोला तहसील कार्यालयाच्या भरारी पथकामार्फत तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारे चार ट्रक व चार ट्रॅक्टर, अशी आठ वाहने पकडण्यात आली. गौण खनिजाची अवैध वाहतूक करणार्‍या वाहन मालकांकडून १ लाख ६५ हजार ६00 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्यामध्ये एमएच ३0 एल-३३५0, एमपी 0९ एचएफ-४0८४, एमएच ३0 बी-२६६२, एमएच ३0 एबी-५५७९, एमएच ३0 ए-९0८५, एमडब्ल्यूव्ही २५९७ व एमएच २९ ए-३९८0 इत्यादी क्रमांकाच्या सात वाहनांसह अन्य एक अशी एकूण आठ वाहने पकडण्यात आली. रेती, मुरुम व गिट्टीची अवैध वाहतूक करणारी वाहने पकडून दंड वसुलीची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये वाहनमालक अलोक शुक्ला यांच्या दोन वाहनांपोटी १ लाख १0 हजार ४00 रुपये, शेख कासम शे.पिरु ९ हजार २00 रुपये, विकास जाधव यांच्या दोन वाहनापोटी १८ हजार ४00 रुपये, मनीष गिरी ९ हजार २00 रुपये, मोहंमद शोएब ९ हजार २00 रुपये व गजानन बलोदे यांच्याकडून ९ हजार २00 रुपये, असा एकूण १ लाख ६५ हजार ६00 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, तहसीलदार संतोष शिंदे यांच्या निर्देशानुसार नायब तहसीलदारआराधना निकम, मंडळ अधिकारी टी.डी.सांगळे,बी.एस. थिटे व तलाठी एस.ओ. घाटोळ यांच्या पथकाने ही दंडात्मक कारवाई केली.