शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापुरात गुटख्याचा अवैध साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 13:15 IST

दुकानात २ लाख ७७ हजार ५७० रुपयांचा प्रतिबंधित गुटख्याचे ३२६ कट्टे आढळून आले.

मूर्तिजापूर : येथील स्टेशन विभागात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा एका दुकानात साठवून ठेवण्यात आला होता. शहर पोलिसांनी २३ सप्टेंबर रोजी रात्री दुकानात छापा घालून पावणेतीन लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला.परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांना मिळालेल्या माहितीनुसार स्टेशन विभागातील ओम जनरल व पान मसाला दुकानावर २३ सप्टेंबरच्या रात्री १० वाजताच्या दरम्यान पोलिसांनी छापा घातला. दुकानात २ लाख ७७ हजार ५७० रुपयांचा प्रतिबंधित गुटख्याचे ३२६ कट्टे आढळून आले. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या तक्रारीनुसार स्थानिक सुभाष चौकात गजानन अशोक अग्रवाल हा ओम जनरल अ‍ॅन्ड पान सेंटर चालवितो. त्याच्या दुकानाची तपासणी केली असता, दुकानात शासनाने प्रतिबंधित सुगंधी गुटख्याची पाकिटे आढळून आली. या गुटख्याची किंमत २ लाख ७७ हजार ५७० रुपये आहे. पोलिसांनी अवैध गुटखा जप्त करुन आरोपीविरुद्ध भादंवि कलम १८८, २७२, २७३, सहकलम २६ (२) (४) ५९ अन्वये सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपी गजानन अशोक अग्रवाल याला अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक आशीष शिंदे, दीपक इंगळे, नमुवेल इंगळे, शिपाई रवी जाधव, सुरेश पांडे, शेख सलमान, चालक दुबे, शकुंतला कुलट यांनी केली.फोटो: 

 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरCrime Newsगुन्हेगारी