शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंपांवर रक्कम काढण्याच्या सुविधेचा पहिला मान अकोटला!

By admin | Updated: November 19, 2016 01:43 IST

२४ नोव्हेंबरपर्यंत पेट्रोल पंपांवर ५00 आणि १000 च्या नोटा स्वीकारण्याचे आदेश.

अकोला, दि. १८- देशातील एटीएम आणि बँकांबाहेरील रांगा कमी करण्यासाठी सरकारने पेट्रोल पंपांवर ठरावीक रक्कम काढण्याची व्यवस्था केली आहे. या सुविधेंतर्गत देशातील काही ठरावीक पेट्रोल पंपांवर दोन हजारांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. रिझर्व्ह बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने ही सुविधा सुरू केली आहे. त्याचबरोबर २४ नोव्हेंबरपर्यंत पेट्रोल पंपांवर ५00 आणि १000 च्या नोटा स्वीकारण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यामुळे एटीएमबाहेरच्या रांगा काही प्रमाणात कमी होतील. राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी सर्वात पहिल्यांदा अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये येथे झाली असून, अकोटवासीयांना रकमेचे वाटप सुरू झाले आहे. अकोट शहरातील अकोला मार्गावरील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध झाली आहे. संध्याकाळी अकोला येथील राठी यांच्या पेट्रोल पंपावरसुद्धा ही सुविधा सुरू झाली आहे. या निर्णयाने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ५00 आणि १000 च्या नोटांवर बंदीनंतर बँकांमधील गर्दी दहा दिवसानंतरही कमी होण्याचे नाव घेत नाही. सरकारने यातून मार्ग काढण्यासाठी आता पेट्रोल पंपांची मदत घेण्याचे ठरविले. बँकांबाहेरील रांगा कमी करण्यासाठी सरकारने पेट्रोल पंपांवर ठरावीक रक्कम काढण्याची व्यवस्था केली आहे. याअंतर्गत देशातील काही ठरावीक पेट्रोल पंपांवर दोन हजारांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. सुरुवातीला अडीच हजार पेट्रोल पंपांवर ही सुविधा असणार आहे. त्यानंतर जवळपास २0 हजार पेट्रोल पंपांवरही पैसे काढण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.