शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
4
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
5
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
6
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
7
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
8
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
9
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
10
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
11
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
13
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
14
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
15
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
16
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
17
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
18
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
19
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
20
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपंपांना मिळणार २४ तास वीज

By admin | Updated: July 23, 2014 00:57 IST

महावितरणने तोडगा शोधला आहे. पाण्याचा उपसा करण्यावर कठोर निर्बंध करून शेतीपंपांना २४ तास वीजपुरवठा करणे शक्य असल्याचे सूतोवाच महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

अकोला: भारनियमनामुळे शेतीपंपांना विद्युत पुरवठा मिळत नसून, शेतकर्‍यांना नुकसानाचा सामना करावा लागतो, अशी ओरड नेहमीच होत असते. आता मात्र यावर महावितरणने तोडगा शोधला आहे. पाण्याचा उपसा करण्यावर कठोर निर्बंध करून शेतीपंपांना २४ तास वीजपुरवठा करणे शक्य असल्याचे सूतोवाच महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. विजेपेक्षा पाणीप्रश्न अधिक गंभीर आहे. केवळ महिनाभर उशिरा आलेल्या पावसाचे परिणाम दिसून येत आहे. विदर्भातील धरणांमध्ये अजूनही मुबलक पाणी आहे. यावर्षी पाऊस नसल्यामुळे अनेक शेतकरी ओलित करून शेती करण्यावर भर देत आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकरी बांधवांकडून आठ ते दहा तासांऐवजी आता २४ तास विजेची मागणी होत आहे. भारनियमनामुळे त्यांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे. महावितरणकडून शेतीपंपासाठी २४ तास वीज उपलब्ध करून देता येणे शक्य आहे; परंतु त्यासाठी काही पथ्य पाळावे लागतील. पाण्याच्या उपशावर निर्बंध ठेवण्यासाठी ज्याचा वीजवापर अधिक त्यास वीजदर अधिक या सूत्राचा अवलंब करून तसा प्रस्ताव विद्युत नियामक आयोगाकडे द्यावा लागेल, असे सूतोवाच महावितरणच्या व्यवस्थापकीस संचालकांनी दिला आहे. गेल्या पाच वर्षांत महावितरणने देशात १0 लाख शेतीपंपांना नवीन वीज जोड दिले आहे.