शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

औषध विक्रेत्यांचा बंद यशस्वी!

By admin | Updated: May 31, 2017 01:40 IST

अकोला: आॅनलाइन औषध विक्रीच्या प्रस्तावित शासनाच्या धोरणाविरुद्ध अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने छेडलेल्या देशव्यापी आंदोलनात अकोला डिस्ट्रिक केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने सहभाग नोंदविला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आॅनलाइन औषध विक्रीच्या प्रस्तावित शासनाच्या धोरणाविरुद्ध अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने छेडलेल्या देशव्यापी आंदोलनात अकोला डिस्ट्रिक केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने सहभाग नोंदविला. या आंदोलनास शतप्रतिशत पाठिंबा मिळाल्याने अकोल्यातील ५१८ दुकान बंद राहिलेत. अकोलेकरांची गैरसोय होऊ नये यासाठी असोसिएशनने सिव्हिल लाइन चौकातील श्री. दत्त मेडिकल्स आणि वर्षा मेडिकल्स सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे अकोलेकरांनी या दोन औषध दुकानांवर एकच गर्दी केली. सिव्हिल लाइन चौकातील श्री. दत्त मेडिकल्सवरील गर्दी आवरत नसल्याने येथे मांडव उभारून येथे औषधी विक्री केली गेली. या ठिकाणी समाजसेवी युवकांनीदेखील मंगळवारी सेवा दिली. या आंदोलनात सुधीर वोरा, अंजुल जैन, अरुण अग्रवाल, मंगेश घुगुल, धर्मेंद्र थोरात, संजय पवार, दिलीप बजाज, अब्दुल विखार आदी शेकडे पदाधिकारी प्रामुख्याने सहभागी झाले होते. संघटनेने निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांना निवेदन दिले. तत्पूर्वी मोटरसायकल रॅली काढण्यात आली.दत्त मेडिकल्सचे उत्पन्न कॅन्सरग्रस्तांनानेहमीप्रमाणे संकटाच्या वेळी अकोलेकरांना सेवा देणाऱ्या दत्त मेडिकलने मंगळवारीही आपले आपले कर्तव्य बजावले. सकाळी दहा वाजतापासून तर रात्री दीड वाजेपर्यंत ही सेवा अविरत सुरू ठेवली. असोसिएशनच्या धोरणासोबत असलो तरी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आपण ही सेवा दिली. सोबतच मंगळवारी कमाविलेला प्रत्येक पैसा संत तुकाराम हॉस्पिटलला कॅन्सरग्रस्तांच्या उपचारासाठी दिला जाणार आहे. ही रक्कम एक लाखाच्या घरात जाणार आहे अशी माहिती दत्त मेडिकल्सचे संचालक प्रकाश सावल यांनी दिली.