शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयात नेताना आरोपीचा मृत्यू

By admin | Updated: September 19, 2014 00:50 IST

बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देशी कट्टा बाळगल्याप्रकरणी केली होती अटक.

मलकापूर (बुलडाणा): देशी कट्टा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना, न्यायालयासमोर हजर करण्यासाठी नेत असताना त्यातील एकाचा न्यायालय परिसरातच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी घडली. पोलिसांनी मारहाण केल्यामुळे आरोपीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मलकापूर येथील सालीपुरा परिसरातील गंगासिंग झामसिंग राजपूत (वय ३५) आणि नटवरसिंग राजपूत (वय २७) या दोघा भावांना देशीकट्टा आणि काडतुसांसह बुधवारी अटक करून मलकापूर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. दरम्यान, गुरूवारी या दोन्ही आरोपींना पोलीस न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना, त्यापैकी गंगासिंग झामसिंग राजपूत हा न्यायालय परिसरातच चक्कर येवून कोसळला आणि लगेच त्याचा मृत्यू झाला. यावेळी शहरातील नागरिकांनी उपजिल्हा रूग्णालयात एकच गर्दी केली. या प्रकारामुळे रूग्णालय परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. शहर पोलिसांनी सतर्कता म्हणून दंगल नियंत्रण पथकासह मोठी कुमक रूग्णालय बंदोबस्तासाठी लावली होती. आरोपीच्या मृत्यूप्रकरणी विविध तर्कवितर्क लावले जात असले तरी, त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल.